Home आरोग्य Chinchwad MIDC problems:चिंचवड एमआयडीसी परिसरातील स्वच्छता, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत निवेदन

Chinchwad MIDC problems:चिंचवड एमआयडीसी परिसरातील स्वच्छता, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत निवेदन

चिंचवड एमआयडीसी परिसरातील स्वच्छता, अंडरग्राऊंड ड्रेनेज साफसफाई आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्यांवर उद्योजक व नागरिकांनी महापालिकेकडे निवेदन दिले.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. ७ एप्रिल २०२६ – चिंचवड एमआयडीसी परिसरातील सर्व्हे नंबर ६४, काळभोर इंडस्ट्रीज इस्टेट, प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिक आणि उद्योजकांनी परिसरातील विविध नागरी समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधले आहे. स्वच्छता, अंडरग्राऊंड ड्रेनेजची साफसफाई, तसेच रस्त्यांवरील खड्डे या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात (Chinchwad MIDC problems) आली.

 

या संदर्भात नगरसेविका सौ. वैशालीताई काळभोर यांच्या उपस्थितीत प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीला स्थापत्य विभागाच्या अंकिता मोरे, ड्रेनेज विभागाचे किरण फड, आरोग्य विभागाचे श्री. साबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित (Chinchwad MIDC problems)होते.

 

बैठकीदरम्यान परिसरातील स्वच्छतेचा अभाव, ड्रेनेज लाईन तुंबणे, साचलेले पाणी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक तसेच उद्योजकांना होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष राणे यांच्या हस्ते निवेदनाद्वारे करण्यात(Chinchwad MIDC problems) आली.

 

यावेळी उद्योजक राजेंद्र सस्ते, संजय मोहिते, विलास नेमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ वैद्य उपस्थित होते. परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त(Chinchwad MIDC problems) केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00