पिंपरी-चिंचवड वासियांसाठी आणि एकूणच समस्त गणेशभक्तांसाठी दैवत मानल्या जाणाऱ्या महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाला काल मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचा शुभारंभ (Sugam Sangeet Rajani )झाला.
पहिल्या दिवसाच्या सेवेत सुगम संगीताची मनमोहक मैफल रसिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्थानिक असूनही आपल्या दैवी देणगीमुळे देशभरात नावारूपाला आलेले गायक संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले या गायन जोडीनं आपल्या सुश्राव्य सुरांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करत मोरया चरणी (Sugam Sangeet Rajani)

