प्रतिनिधी: भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून, भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रथमच बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य प्रयोग ६ आणि ७ डिसेंबर रोजी सादर होणार(Janta Raja )आहे.
मोशी कार्यक्रम
Bhosari Samman:महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई व घरकामगार महिलांचा सन्मान सोहळा
प्रतिनिधी:भोसरीचे आमदार महेशदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून, हा वाढदिवस सफाई कामगार व घरकामगार माता-भगिनींना समर्पित करण्यात आला आहे. समाजाला स्वच्छतेचा संदेश देत शहर स्वच्छ ठेवणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव (Bhosari Samman) करण्याचा हेतू या सोहळ्यामागे आहे.
रविवार, 23 नोव्हेंबर 2025 म्हणजेच आज रोजी सायंकाळी 6 वाजता बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सीजवळ मोशी येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात रंगजल्लोष, मोफत बालजत्रा तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारांचे कलाविष्कार सादर होणार (Bhosari Samman)आहेत.
उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे ऍक्टिवा गाडी व पैठणी सेन्ह भोजन देण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री. संतोष सिताराम बारणे पाटील (डायरेक्टर, सिल्वराईज ग्रुप) यांनी केले (Bhosari Samman) आहे.
