Home प्रेरणा / यशकथा Lokhande Award:रोहित खर्गे यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार जाहीर

Lokhande Award:रोहित खर्गे यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार जाहीर

जागतिक कामगार दिनानिमित्त निगडीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात होणार सन्मान सोहळा

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : सामाजिक बांधिलकी जपत शोषित, वंचित, गरजू, कष्टकरी कामगारांच्या समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून कामगार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्रमिक एकता महासंघाच्या वतीने थरार न्यूज नेटवर्कचे संपादक रोहित दगडू खर्गे यांना “रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे” पुरस्कार जाहीर करण्यात आला (Lokhande Award)  आहे.

 

हा सन्मान जागतिक कामगार दिनानिमित्त प्रदान करण्यात येणार असून मंगळवार, १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता निगडी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार (Lokhande Award) आहे.

 

श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर पाराजी सोमवंशी आणि जनरल सेक्रेटरी रोहित वसंत पवार यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्ध केले (Lokhande Award)  आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00