चिंचवड : चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त क्रमांक २ जितेंद्र रमेश देव यांच्या मातोश्री सौ. उज्वला रमेश देव यांचे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या (Ujjwala Ramesh Devहोत्या.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले महेश व जितेंद्र, सुना, नातवंडे असा परिवार (Ujjwala Ramesh Dev)आहे.
त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पवना नदी घाट, चिंचवड येथे होणार (Ujjwala Ramesh Dev)आहे.
