(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड जिल्हा कोअर कमिटीची घोषणा २५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, जिल्हा सरचिटणीस, खासदार-आमदार, महापौर, ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्षांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आला (Pcmc BJP Core Committee)आहे.
शत्रुघ्न काटे यांची जिल्हाध्यक्षपदी, तर भरत पाटील यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस आणि वैशाली खाडये यांचा समावेश(pcmc BJP Core Committee) आहे.
खासदार-आमदार प्रवर्गात महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे आणि अमित गोरखे यांचा समावेश करण्यात आला आहे. महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवर्गात रवी लांडगे यांचा समावेश (Pcmc BJP Core Committee)आहे.
ज्येष्ठ नेते प्रवर्गात अमर साबळे आणि अश्विनी जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच माजी जिल्हाध्यक्ष म्हणून सदाशिव खाडे यांचा कोअर कमिटीमध्ये समावेश करण्यात आला (Pcmc BJP Core Committee)आहे.
या नव्या कोअर कमिटीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत (Pcmc BJP Core Committee)आहे.


