पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : देश भगत युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने “Growth Strategy Meet 2026” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत ग्रँड एक्सोटिका, आकुर्डी येथे पार पडणार (Growth Strategy Meet) आहे.
या बैठकीत संस्थेच्या भविष्यातील विस्तार योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय शिक्षणातील संधी तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या MD (MBBS) कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. संस्थेच्या स्कूल ऑफ मेडिसिनद्वारे दिल्या जाणाऱ्या MD कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अमेरिका, यूके आणि इतर देशांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात येणार (Growth Strategy Meet) आहे.

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. सदाबर्ती उपस्थित राहणार असून, वैद्यकीय संचालक श्री. अरुण सर, प्रेसिडेंट 2 ओएसडी श्री. अमित कुकरेजा, श्री. दिनेश सिंह (सिनियर मार्केटिंग मॅनेजर), कार्यक्रम आयोजक सिंटू सिंग तसेच करिअर क्राफ्ट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बबिता सिरस्वा हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार (Growth Strategy Meet) आहेत.
या ग्रोथ स्ट्रॅटेजी मीटमध्ये संस्थेच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन संधी तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीवर विशेष चर्चा होणार आहे. विशेषतः अमेरिकन पद्धतीच्या वैद्यकीय शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या नव्या करिअर संधींचा सविस्तर आढावा या कार्यक्रमात घेण्यात येणार (Growth Strategy Meet) आहे.
तसेच, MD (MBBS) अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या कालावधीत बेसिक मेडिकल सायन्सेस आणि क्लिनिकल रोटेशन्सद्वारे प्रत्यक्ष अनुभव दिला जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना USMLE, NEXT यांसारख्या परीक्षांसाठी सक्षम बनवले (Growth Strategy Meet) जाते.
या कार्यक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या शिक्षणाचे दालन खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत(Growth Strategy Meet) आहे.
